Dictionaries | References न नख लागत नाहीं तेथें कुर्हाड लावणें Script: Devanagari Meaning Related Words नख लागत नाहीं तेथें कुर्हाड लावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याचा नाश करण्याला केवळ नखाचा उपयोगहिपुरा होतो, त्याचा नाश करण्याला कुर्हाडीसारख्या विध्वंसक शस्त्राचा उपयोग करण्याची आवश्यकताच काय? लहानशा सुकर उपायानें जर इष्टार्थ साधत असेल तर तेथे जालीम उपायाची योजना करणें शहाणपण चें नव्हें. तु०-गुळानें मरतो त्यास विष कशास. ‘कुर्हाड’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP