Dictionaries | References

घरचे देवास नैवेद्य लागत नाहीं

   
Script: Devanagari
See also:  घरचे देवास नैवेद्य नको

घरचे देवास नैवेद्य लागत नाहीं     

पाहुणें मंडळींना प्रथम द्या, घरच्या माणसांना मागाहून उरल्यास, अशा अर्थानें ही म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP