Dictionaries | References अ अडखळल्या देवास दंडवत Script: Devanagari Meaning Related Words अडखळल्या देवास दंडवत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अडकळल्यास देवा दंडवत. अडखळून पडलेल्या मनुष्यानें देवास नमस्कार घातला हें बोलणें जितकें खरें आहे तितकेंच कोणी मनुष्य मुद्दाम आपल्या कामासाठीं दुसर्याचे आधीन झाला असून सहज मी आधीन झालों हेंहि बोलणें खरें आहे, अशा अर्थी ही म्हण आहे. अटकळल्या ० पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP