Dictionaries | References

उलटून पडली खरी, म्हणती सूर्यास दंडवत करी

   
Script: Devanagari

उलटून पडली खरी, म्हणती सूर्यास दंडवत करी     

वास्तविक पउले असतां सूर्यास नमस्कार केला म्हणून सावरासावरी करावयाची
आपली फजीती झाली असतां दुसर्‍या बहाण्याखाली ती झाकून टाकण्याचा प्रयत्‍न करावयाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP