Dictionaries | References

अज्ञानास न होय प्राप्ती, करिताही खरी भक्ती

   
Script: Devanagari

अज्ञानास न होय प्राप्ती, करिताही खरी भक्ती

   अडाणी मनुष्यानें कितीहि उत्कटतेनें भक्ति केली तरी ती ज्ञानाच्या अभावी योग्य मार्गानें न झाल्यानें त्याला सिद्धि प्राप्त होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP