Dictionaries | References अ अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण Script: Devanagari Meaning Related Words अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतःजवळ संपत्ति थोडी असली तरी मनाचा जर मोठेपणा असेल, जर दुसर्याला आपण प्रत्यक्ष द्रव्यसाहाय्य न करतांहि उदार मनानें वागविलें तर आपल्या हिताच्या आड कोणी येत नाहीं. ‘ अल्प धन थोर मन, नाश होय स्वहित जाण ’ Great minds and small means ruin many men असें मुळांत आहे. -सवि १२७१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP