Dictionaries | References र रिकामें मन सैतानाचं धन Script: Devanagari See also: रिकामें मन सैतानाचं सदन Meaning Related Words रिकामें मन सैतानाचं धन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याच्या मागें कार्याचा व्याप नसला म्हणजे तो नसते उपद्व्याप करीत असतो. तोच न्याय मानवी मनालाहि लागतो. मन रिकामें असलें कीं, कुकल्पना, कुवासना यांनीं माणसाचें मन काबीज केलेंच म्हणून समजा. तु ०- A Vacant mind is Satan's Workshop. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP