Dictionaries | References म मन राजा, मन प्रजा Script: Devanagari Meaning Related Words मन राजा, मन प्रजा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपणच आपणाला राजा समजावें व आपणच आपली प्रजा समजावें. याप्रमाणें आपल्या मनाला वाटेल तसें वर्तन करावें. स्वतःकडेच दोन्ही अधिकार घेऊन स्वैर वागणूक करणें. ‘ धर्मग्रंथास धाब्यावर बसवून मन राजा मन मजा या न्यायें वाटेल तसें वागणें सुरु केलें. ’ -नि. ४५७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP