Dictionaries | References

आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो कदां न राही

   
Script: Devanagari

आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो कदां न राही     

ज्याचे मन त्याच्या ताब्यात नाही, तो कोणतेहि निर्बंध पाळणे शक्य नाही. त्याचे वर्तन स्वैर व्हावयाचे हे निश्र्चित. पाठभेद-‘आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो सदा राही.’ -सवि २४८८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP