Dictionaries | References आ आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी Script: Devanagari Meaning Related Words आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण आपला स्वभाव आपल्या ताब्यात ठेवला पाहिजेम्हणजे आपले विकार आपल्या स्वाधीन पाहिजेत. नाही तर त्यांचा परिणाम आपणांस भोवल्याशिवाय राहणार नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP