Dictionaries | References न नाही Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नाही मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb असहमती वा नकार दर्शविण्यासाठी Ex. काम करण्यासाठी त्यांनी नाही सांगितले. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:() ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:ना नWordnet:malമുന്നിൽ വയ്ക്കുക urdنہیں , نا , جی نہیں , نہ Rate this meaning Thank you! 👍 नाही महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. न असणे ; नास्तित्व ; अभाव ; आहे याच्या उलट . - मसाप २ . ३ . ८७ . नास्ति पहा . [ नास्ति ; प्रा . णहि ] अभावबोधक अव्यय ; न ; ना ; नव्हे . - मसाप २ . १ . [ नहि ]०करणे १ नष्ट करणे . नाही करील दुर्जन शत्रू । - मुआदि २७ . २०३ . २ नाही असे दाखविणे . - एभा २८ . ५०३ .०होणे सा होणे नसल्याप्रमाणे होणे ; नष्ट होणे ; फडशा होणे ; लुप्त होणे . झाले जिष्णुपुढे ते मृगराज - समक्ष कलभसे नाही । - मोअश्व ४ . २५ .०तरी क्रिवि . नाही म्हटले तरी सुद्धां ; कमीतकमी ; थोडक्यांत थोडके . नाहीतरी पंचवीस पोळ्या खाल्या असत्या .०तेंच क्रिवि . अशक्य , सर्वथा अयोग्य तेंच ; भलतेंच ; भलभलतेच . नाहीतेंच सांगतो , बोलतो .०पक्षी पेक्षां क्रिवि . मुख्य गोष्ट न झाल्यास ; गौणपक्ष म्हणून ; कमी पक्षी ; निदान ; कसेंहि करुन ; नाहीतर . तुम्ही जातीने जावे हा मुख्य पक्ष , नाहीपक्षी आणखी कोणास पाठवा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP