Dictionaries | References ग गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गृहस्थाश्रमाप्रमाणें वागावयास जावे तर प्रपंच चालविण्याची धमक नाही, पैसे मिळविण्याचे सामर्थ्य नाही व म्हणून घरदार सोडून संन्यास घ्यावा तर अंगी वैराग्य बाणलेले नाही, सुखाची आशा सुटत नाही. याप्रमाणें कोणतीहि गोष्ट परवडत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP