Dictionaries | References

खातपीत निवाला, सुख नाही जिवाला

   
Script: Devanagari

खातपीत निवाला, सुख नाही जिवाला

   खाऊन पिऊन मोठमोठ्या कमाया करून जो शांत झाला तोच स्‍वस्‍थ बसण्याऐवजी आणखी मिळविण्याची हांव करूं लागल तर त्‍याच्या जिवास सुख मिळत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP