Dictionaries | References

डुकरा खीं कॉंडा सुख

   
Script: Devanagari

डुकरा खीं कॉंडा सुख

   (गो.) डुकराला चिखलाच्या डबक्‍यातच सुख वाटावयाचे. वाईट माणसाला वाईट गोष्‍टीचीच आवडत असते. हीन माणसाची अभिरुचि हीनच असायची. तु०-शेणामाजी वाडे बांधुनि राहति शेणकिडे।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP