Dictionaries | References स सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला Script: Devanagari Meaning Related Words सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व बाजूंनीं सुखी असा प्राणि जगांत कोणी नसतो. मनुष्य व्यर्थ गडबड करीत असतो पण प्रत्येकास कांहीं ना कांहीं तरी विवंचना लागलेली असते. जगी सर्व सुखी असा कोण आहे l विचारी मना तूंचि शोधूनि पाहे ll रा. मनाचे श्र्लोक. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP