Dictionaries | References

उगाच

   
Script: Devanagari
See also:  उगीच , उगीचचेउगीच , उगीचेउगीच

उगाच     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  निष्कारण किंवा आवश्यकता नसताना   Ex. तो उगाच त्रास देत असतो
ALSO SEE:
साठ
MODIFIES VERB:
घनता
SYNONYM:
व्यर्थ उगीच नाहक हकनाक
Wordnet:
asmএনেয়ে
bdओरैनो
gujઅમથું
kanವ್ಯರ್ಥವಾಗಿ
kokबेठेंच
malവൃഥാ
mniꯑꯔꯦꯝꯕꯗ
nepव्यर्थमा
oriବ୍ୟର୍ଥରେ
panਵਿਅਰਥ ਹੀ
sanव्यर्थम्
tamவீணாக
telవృధాగా
urdناحق , فضول , بے کار , بےفائدہ , فالتو , یونہی , ایسے ہی , جھوٹ موٹ کا , لا یعنی بے مطلب , بے سود
See : अकारण

उगाच     

क्रि.वि.  उगा पहा .
निष्कारण ; जरुर नसतां ; विनाकारण ; व्यर्थ ; निरर्थक . सत्य धनंजय कर्मे रुपें दिसतो उगाचि वरि नरसा । - मोभीष्म ११ . ७२ .
निमूटपणें ; बिनतक्रार . घेणार तो न समजोनि उगाच घेतो . - नल ८७ .

उगाच     

उगाच काळ घालवूं नये, जिवा बहु श्रमहि देऊं नये
रिकामपणात वेळ फुकट घालवूं नये, काही तरी उपयुक्त गोष्ट करण्यात वेळ खर्च करावा. पण अतिशय श्रमहि करू नये व आपल्या शक्तीबाहेर काम करू नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP