Dictionaries | References

गांडींत नाहों गू, कावळ्याला करी कू कू (कावळ्याला आमंत्रण)

   
Script: Devanagari

गांडींत नाहों गू, कावळ्याला करी कू कू (कावळ्याला आमंत्रण)

   स्‍वतःजवळ काही नसतां उगाच गोतावळा जमविणें
   विनाकारण आपल्‍यामध्ये सामर्थ्य नसतां, एखादे लचांड लावून घेणें
   कुवत नसतां एखादी जबाबदारी पतरकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP