Dictionaries | References

एका गू एक

   
Script: Devanagari

एका गू एक     

(गो.) एखादे जरूरीचे काम एखाद्या नोकर वगैरे इसमास करण्यास सांगितले असून त्याकडून कदाचित् काम बरोबर न होईल म्हणून दुसर्‍यास तज्ज्ञ म्हणून त्यावर देखरेख ठेवण्यास सांगून सुद्धां पहिल्यापेक्षां दुसर्‍यामुळे कामाची जास्तच घाण झाली म्हणजे वरील म्हणीचा उपयोग करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP