Dictionaries | References

एका अंगाशी तर एक खांद्याशी

   
Script: Devanagari

एका अंगाशी तर एक खांद्याशी

   लवकर लवकर मुले होणार्‍या स्त्रीस अनुलक्षून ही म्हण वापरतात. एक मूल जो खांद्यावरच आहे अजून चालावयास लागले नाही तो दुसरे होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP