Dictionaries | References

एक घर उणें, तर दस घर सुणें

   
Script: Devanagari

एक घर उणें, तर दस घर सुणें     

आपल्या घरात जर एखादी वस्तु नसेल तर, ती मागावयास जर आपण दहा घरी हिंडलो तरी ती मिळत नाही. तेव्हां आपणांस पाहिजे असलेली वस्तु आपणच बाळगली तर ती वेळेवर उपयोगी पडते. दुसर्‍यावर अवलंबून राहून केव्हांहि काम होत नाही. तु०-आपल्याजवळ नाही म्हणजे जगात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP