Dictionaries | References स साहेबका घर दूर है Script: Devanagari See also: गिरे तो चकना चूरll , जैसी लंबी खजूरl चढे तो चाहे प्रेम रस Meaning Related Words साहेबका घर दूर है मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 परमेश्र्वराचें घर दूर आहेतेथे उंच खजूराच्या झाडावर चढून जाण्यासारखें आहे. वर पोंचले तर खजूरासारखा प्रेमरस मिळतो पण मध्येंच सोडून देऊन खालीं पडलें तर चक्काचूर होतो. परमेश्र्वरप्राप्तीचा मार्ग बिकट आहे पण अंतीं सौख्य्मय आहे. पण मध्येंच सोडल्यास घात होण्याचा संभव असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP