Dictionaries | References

दूर

   { dūra }
Script: Devanagari

दूर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  दूर का या जो दूर या फासले पर हो   Ex. वह दूर गाँव से पढ़ने के लिए शहर आया है ।; दूरस्थ ग्रहों को देखने के लिए दूरबीन की आवश्यकता होती है ।
MODIFIES NOUN:
तत्त्व
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दूरवर्ती दूरस्थ दूर का असन्निहित
Wordnet:
asmদূৰ
bdगोजान
benদূর
gujદૂર
kanದೂರದ
kokपयस
malദൂരെയുള്ള
marदूरस्थ
mniꯑꯊꯥꯞꯄ
nepदूर
oriଦୂର
panਦੂਰ
sanदूर
tamதூரமான
telదూరం
urdدور , دوردراز , بعید
adverb  विस्तार के विचार से अन्तर पर   Ex. दूर हटकर खड़े हो ।
MODIFIES VERB:
काम करना होना
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
अलग परे
Wordnet:
asmদূৰত
bdगोजानाव
malഅകലം
marदूर
mniꯂꯥꯞꯅ
nepटाढा
oriଦୂରରେ
panਦੂਰ
sanदूरम्
tamதூரமாக
telదూరంగా
urdدور , الگ , علاحدہ , جدا , پری
adverb  काल के विचार से अंतर पर   Ex. शादी की तारीख़ अभी दूर है ।
MODIFIES VERB:
होना
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
benদেরী
gujઆઘે
malഇനിയുംഒരുപാട്
tamதொலைவில்
telదూరంలో
urdدور
See : दरकिनार

दूर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पयस, पयस

दूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. दूर धरणें or पाहणें To hold at a distance; to become cold towards.

दूर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Distant or remote. Improbable.
दूर करणें   To remove (from office or service).
दूर धरणें, पाहणें   To hold at a distance, to become cold towards.

दूर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  अंतरावरील   Ex. त्याचे घर माझ्या घरापासून थोडे दूर आहे.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
दूरवर लांब
Wordnet:
asmদূৰত
bdगोजानाव
malഅകലം
mniꯂꯥꯞꯅ
nepटाढा
oriଦୂରରେ
panਦੂਰ
sanदूरम्
tamதூரமாக
telదూరంగా
urdدور , الگ , علاحدہ , جدا , پری

दूर     

क्रि.वि.  पुष्कळ अंतरावर ; लांब . वि . १ -( काल , अंतर , संबंध , नाते इ० कांच्या बाबतीत ) लांबचा ; निकटचा , जवळचा नव्हे असा . २ असंभवनीय ; दुरापास्त दुर्घट . ३ बडतर्फ ; नोकरीवरुन काढलेला . [ सं . दूर ; फा . दूर ; फ्रें जि . दूर ]

०करणे   १ ( एखाद्यास ) बडतर्फ करणे ; नोकरीवरुन काढून टाकणे . २ ( अडचण , संकट इ० ) नष्ट करणे . ३ ( अधिकार , सत्ता वगैरे ) काढून घेणे ; जप्त करणे . यांची पेशवाई दूर करुन ... - सभासद ८ . ४ लांब लोटून देणे , परकेपणा दाखविणे , बाळगणे . दूर न करती यास्तव कल्याणा । - दावि २८४ .

०धरणे   पाहणे ( एखाद्यास ) ममत्व सोडून परका लेखणे ; ( एखाद्याकडे ) परकेपणाने पाहणे . दूरच्यादूर क्रिवि . फार लांबवर ; दूर अंतरावर ; दूरवर . कीर्ति प्रगटली दूरच्यादूर । दूरतः क्रिवि . दूरुन ; लांबून . म्ह ० दुरुन डोंगर साजरे . - डोंगर दुरुन हिरवेगार दिसतात . यावरुन , पुष्कळ गोष्टी दुरुन चांगल्या दिसतात व त्यांच्यासंबंधी आदर वाटतो . पण प्रत्यक्ष जवळ जाऊन त्या बारकाईने पाहिल्या तर त्यांच्यात पुष्कळ दोष आढळतात , व त्यांचा कंटाळा येतो . क्वचित या म्हणीला जवळ जाता कांटेकुटे असा उत्तरार्ध जोडण्यात येतो . ( सामाशब्द . )

०दर्शन  न. १ दूरदृष्टि ; दीर्घदृष्टि ; दूरवर विचार करणे . २ दूरदर्शीपणा ; दूरदर्शित्व . [ दूर + सं . दर्शन = पहाणे ]
०दर्शन  न. १ दूरदृष्टि ; दीर्घदृष्टि ; दूरवर विचार करणे . २ दूरदर्शीपणा ; दूरदर्शित्व . [ दूर + सं . दर्शन = पहाणे ]
०दर्शी   दृष्टि द्रष्टा वि . १ दूरवर , खोल विचार करणारा पहाणारा . २ भविष्यदर्शी ; भविष्यचिंतक . ३ दीर्घदृष्टीचा . [ दूर + सं . दृश = पहाणे ]
०दर्शी   दृष्टि द्रष्टा वि . १ दूरवर , खोल विचार करणारा पहाणारा . २ भविष्यदर्शी ; भविष्यचिंतक . ३ दीर्घदृष्टीचा . [ दूर + सं . दृश = पहाणे ]
०दस्त   - वि . दूरचा ; लांबचा . लाहोर प्रांत दूरदस्त आहे . - इम २६७ . [ फा . दूदस्त ]
०दस्त   - वि . दूरचा ; लांबचा . लाहोर प्रांत दूरदस्त आहे . - इम २६७ . [ फा . दूदस्त ]
दुर्दस्त   - वि . दूरचा ; लांबचा . लाहोर प्रांत दूरदस्त आहे . - इम २६७ . [ फा . दूदस्त ]
दुर्दस्त   - वि . दूरचा ; लांबचा . लाहोर प्रांत दूरदस्त आहे . - इम २६७ . [ फा . दूदस्त ]
०दृष्टि  स्त्री. १ खोलवर , दूरवर विचार करण्याची शक्ति ; कुशाग्रबुद्धि . २ दीर्घदृष्टि ; भविष्यकाळावर नजर ठेवून काळजीपूर्वक विचार करणे . [ दूर + दृष्टि ]
०दृष्टि  स्त्री. १ खोलवर , दूरवर विचार करण्याची शक्ति ; कुशाग्रबुद्धि . २ दीर्घदृष्टि ; भविष्यकाळावर नजर ठेवून काळजीपूर्वक विचार करणे . [ दूर + दृष्टि ]
०द्रष्ट  न. दुर्दैव ; नशीब . न लागतां माझा शोध कपी सारे म्हणती ते हारे दूरद्रष्टा । - मोरा १ . ३३२ . [ दु + अदृष्ट ] विचारी वि . दूरदृष्टि ; भविष्यकाळावर नजर ठेवून काळजीपूर्वक विचार करणे . [ दूर + दृष्टि ]

०द्रष्ट  न. दुर्दैव ; नशीब . न लागतां माझा शोध कपी सारे म्हणती ते हारे दूरदृष्टा । - मोरा १ . ३३२ . [ दु + अदृष्ट ]
०द्रष्ट  न. दुर्दैव ; नशीब . न लागतां माझा शोध कपी सारे म्हणती ते हारे दूरदृष्टा । - मोरा १ . ३३२ . [ दु + अदृष्ट ]
०वर   क्रिवि . लांबवर , खोलपणाने ; दूरदृष्टीने ( क्रि० पाहणे , विचार करणे , नजर देणे ). महादेवा देई दूरवरी दृष्टी । नको करुं कष्टी मुनीश्वरा । - मध्व . ५८३ .
०वर   क्रिवि . लांबवर , खोलपणाने ; दूरदृष्टीने ( क्रि० पाहणे , विचार करणे , नजर देणे ). महादेवा देई दूरवरी दृष्टी । नको करुं कष्टी मुनीश्वरा । - मध्व . ५८३ .
०विचार  पु. दूरदृष्टि ; दूरदर्शित्व .
०विचार  पु. दूरदृष्टि ; दूरदर्शित्व .
०विचारी वि.  दीर्घदर्शी ; दूरवर विचार करणारा . [ दूरविचार ] दूरशी सी वि . रजस्वला ; विटाळशी ; अस्पर्श . दुष्ट म्हणे स्वसभेला तुजला नेतोचि दूरसी अस की । - मोसभा ५ . ६ . स्त्री . दूरशी झाल्यावर पांचवे दिवसापासून .... - ग्टहवैद्य १५ . दूरश्रवणयंत्र न . दूरच्या माणसाशी बोलण्याचे यांत्रिक साधन ( इं . ) टेलिफोन . [ दूर + सं . स्था = असणे , उणे राहणे ] दूरस्थ वि . दूर असलेला ; लांबचा ; दूरदेशी असलेला . [ दूर + सं . स्था = असणे , उभे राहणे ] दूरीकरण न . दूर करण्याची क्रिया ; दूर करणे ; वियोग [ सं . ]

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adjective  टाढाको या जो पर रहन्छ   Ex. ऊ टाढाको गाउँमा रहन्छ
MODIFIES NOUN:
तत्त्व
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दूरवर्ती दूरस्थ
Wordnet:
asmদূৰ
bdगोजान
benদূর
gujદૂર
hinदूर
kanದೂರದ
kokपयस
malദൂരെയുള്ള
marदूरस्थ
mniꯑꯊꯥꯞꯄ
oriଦୂର
panਦੂਰ
sanदूर
tamதூரமான
telదూరం
urdدور , دوردراز , بعید

दूर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दूर  mfn. mf()n. (prob.fr.1.दु, but See, [Uṇ. ii, 21] ; compar.द॑वीयस्, superl.दविष्ठ, q.v.) distant, far, remote, long (way)
दूर  n. n. distance, remoteness (in space and time), a long way, [ŚBr.] ; [MBh.] ; [Kāv.] &c.

दूर     

दूर [dūra] a.  a. (Compar. दवीयस्, superl. दविष्ठ)
Distant, remote, far off, a long way off, long; किं दूरं व्यवसायिनाम् [Chāṇ.73;] न योजनशतं दूरं वाह्यमानस्य तृष्णया [H.1.146,49.]
Very high, up; दूरमप्युदितः सूर्यः शशाङ्क इव लक्ष्यते [Rām.3.16.18.]
Excessive, very much; विचिक्षिपे शूलभृतां सलीलं स पत्रिभिर्दूरमदूरपातैः [Ki.17.53.]
-रम्   Distance, remoteness. [N. B. Some of the oblique cases of दूर are used adverbially as follows: (a) दूरम् to a distance, far away, far or distant from (with abl. or gen.); ग्रामात् or ग्रामस्य दूरम् [Sk.]
high above.
deeply, far below.
highly, in a high degree, very much; नेत्रे दूरमनञ्जने [S. D.]
entirely, completely; निमग्नां दूरमम्भसि [Ks.1.29;] दूरमुद्धूतपापाः [Me.57;] दूरकृ to surpass, exceed सा तस्य कर्मनिर्वृतैर्दूरं पश्चात्कृता फलैः [R.17.18.] ˚करण a. making far or distant, removing. ˚गम a. going far away; दूरंगमं ज्योतिषां ज्योतिरेकम् [Vāj.34.1.] (b) दूरेण
far, from a distant place, from afar; खलः कापठ्यदोषेण दूरेणैव विसृज्यते [Bv.1.78.]
by far, in a high degree; दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय [Bg.2.49;] [R.1.3.] v.l. (c)
very broad (as a river); ह्रादिनीं दूरपारां च [Rām.2.71.2.]
difficult to be crossed. (-रः) a broad river. (-रा) an epithet of the Ganges.
-बन्धु a.  a. banished from wife and kinsmen; तेनार्थित्वं त्वयि विधिवशाद् दूरबन्धुर्गतोऽहम् [Me.6.]
-भाज् a.  a. distant, remote.
-भिन्न a.  a. wounded deeply.
-वर्तिन् a.  a. being in the distance, far removed, remote, distant.
-वस्त्रक a.  a. naked.
-वासिन् a.  a. outlandish.
-विलम्बिन् a.  a. hanging far down; नवाम्बुभि- र्दूरविलम्बिनो घनाः [Ś.5.12.]
-वेधिन् a.  a. piercing from afar.-श्रवणम् hearing from afar.
-श्रवस् a.  a. far renowned.-संस्थ a. being at a distance, remote, far away; कण्ठा- श्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे [Me.3.]
-स्थ, -स्थित a.  a. remote, far off; दूरस्थाः पर्वता रम्याः Subhāṣ; दूरस्थत्वे च यद्येकः शीलत्यागं करिष्यति [Ks.13.8.]
दूरात् from a distance, from afar; प्रक्षालनाद्धि पङ्कस्य दूरादस्पर्शनं वरम्, दूरादागतः 'come from afar (regarded as comp.); नदीयमभितो.........दूरात्परित्यज्यताम् [Bh.1.81;] [R.1.6.]
in a remote degree.
from a remote period. (d) दूरे far, away, in a distant place; न मे दूरे किंचित्क्षणमपि न पार्श्वे रथजवात् [Ś.1.9;] भोः श्रेष्ठिन् शिरसि भयमतिदूरे तत्प्रतीकारः [Mu.1;] [Bh.3.88.] ˚कृ to discard; ऋजुतां दूरे कुरु प्रेयसि [Amaru.7.] ˚भू, ˚ गम् to be far away or gone off; Ks. ˚तिष्ठतु let it be, never mind; दूरे तिष्ठतु तद्वृद्धिः [Ks.6.37.] दूरीकृ means
to remove to a distance, remove, take away; आश्रमे दूरीकृतश्रमे [Dk.5;] [Bv.1.122.]
to deprive (one) of, separate; कुपिता न्यायेन दूरीकृताः [Mk.9.4.]
to prevent, ward off.
to surpass, excel, distance; दूरीकृताः खलु गुणैरुद्यानलता वनलताभिः Ś1.17; so दूरीमू to be away or removed, be separated from, be at a distance; दूरीभूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकाम् [Me.85.] -Comp.
-अन्तरित a.  a. separated by a long distance.
-अपेत a.  a. quite out of question.-आगत a. coming from afar.
-आपातः   shooting from afar.
-आप्लाव a.  a. jumping or leaping far.
आरूढ mounted high.
far-advanced, intense, vehement; दूरारूढः खलु प्रणयोऽसहनः [V.4.]
-ईरितेक्षण a.  a. squint-eyed.-उत्सारित a. driven far away, removed, banished; दूरोत्सारितहृदयानन्दः [V.4.23.]
-ग, -गत   a.
far removed, distant.
gone far, far advanced, grown intense; न ददाह भूरुहवनानि हरितनयधाम दूरगम् [Ki.12.16.] दूरगत- मन्मथाऽक्षमेयं कालहरणस्य [Ś.3.]
-गामिन्  m. m. an arrow-ग्रहणम् the supernatural faculty of seeing objects though situated at a distance.
-दर्शन a.  a. visible only from afar; अहो सनाथा भवतास्म यद्वयं त्रैविष्टपानामपि दूरदर्शनम् [Bhāg.1.11.8.]
-दर्शन, -दृश् a.  a. far-seeing. (-नः),m.
a vulture.
a learned man, a Pandit. (-नम्) prudence, foresight.
-दर्शिन् a.  a. farseeing, foresighted, prudent. (-m.)
a learned man.
a seer, prophet, sage.
दृष्टिः longsightedness.
prudence, foresight.
पातः a long fall.
a long fight.
falling from a great height.
-पात, पातिन् a.  a. shooting from afar; शस्त्रविद्भिरनाधृष्यो दूरपाती दृढायुधः [Mb.5.165.] 25.
-पातनम्   the act of shooting to a distance; [Mb.4.] -पात्र a. having a wide channel, or bed (as a river).-पार a.

दूर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दूर  mfn.  (-रः-रा-रं) Distant, remote. n. adv. (-रं) Far, far off.
2. Widely. deeply.
E. दुर with difficulty, इण् to go, Unadi affix रक्, deriv. irr. or दैप् शुद्धौ वा कू .
ROOTS:
दुर इण् रक् दैप् शुद्धौ वा कू .

दूर     

adjective  अधिके अन्तरे स्थितः।   Ex. सः दूरे ग्रामे वसति।
MODIFIES NOUN:
तत्वम्
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दूरस्थ दूरस्थित दूरस्थायिन् दूरवर्ती विदूर विप्रकृष्ट असन्निकृष्ट असन्निहित दविष्ठ दवीयस् अनुपस्थायी अनुपस्थ नोपस्थ
Wordnet:
asmদূৰ
bdगोजान
benদূর
gujદૂર
hinदूर
kanದೂರದ
kokपयस
malദൂരെയുള്ള
marदूरस्थ
mniꯑꯊꯥꯞꯄ
nepदूर
oriଦୂର
panਦੂਰ
tamதூரமான
telదూరం
urdدور , دوردراز , بعید

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP