Dictionaries | References अ अत्यंत निर्लज्ज असे तो प्रतिष्ठेंतून दूर बैसे Script: Devanagari Meaning Related Words अत्यंत निर्लज्ज असे तो प्रतिष्ठेंतून दूर बैसे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य निर्लज्जतेच्या बाबतींत पराकोटीला गेलेला आहे त्याला मुळींच प्रतिष्ठा नसते. ‘ अत्यंत निर्लज्ज असे, तो प्रतिष्ठेंतून दूर वसे. ’ -सवि १३९१. तु ० -He is really lost who has lost the sense of shame. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP