Dictionaries | References व विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी Script: Devanagari Meaning Related Words विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य वाजवीपेक्षा जास्त् विचार करीत बसतो त्याच्या हातून कांही होत नाहींतो विचारच करीत राहतो पण जो धडाकून एखादी गोष्ट शूर शिपायाप्रमाणें करतों, तो काम साधून जातो. साहसाशिवाय कांहीं होत नाहीं. तु०-साहसे श्रीः प्रतिवसति।चवकशी करतो तो विचारवंत, पण जो प्रथमच धपकावतो तो लष्करी शिपाई. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP