Dictionaries | References ग गुळखोबरे देतो, तो जाळे लावितो Script: Devanagari Meaning Related Words गुळखोबरे देतो, तो जाळे लावितो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो आपल्याला एखादी लालूच दाखवितो, तो आपल्याला एखाद्या पाशंत अडकविण्याचा प्रयत्न करीत असतो, ही गोष्ट मनात समजून असावे. जो लाडीगोडी लावतो त्याच्या मनात आपल्याला फसविण्याचा उद्देश असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP