Dictionaries | References अ अल्प न्याय करतो, तो मोठा सोडून देतो Script: Devanagari Meaning Related Words अल्प न्याय करतो, तो मोठा सोडून देतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो बारीक सारीक गोष्टींत फार लक्ष्य घालतो त्याला मोठ्या गोष्टींकडे पुरेसें लक्ष्य देतां येत नाहींत्यामुळें बारीक सारीक चुका जरी त्याला काढतां आल्या तरी पुष्कळदां मोठमोठ्या चुका त्याच्या लक्ष्यांतून निसटून जातात. तु ० -Laws catch flies, but hornets go free. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP