Dictionaries | References

कर्ता

   { kartā }
Script: Devanagari
See also:  कडता

कर्ता

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 

कर्ता

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A door, agent. A maker. author. The subject of a verb.

कर्ता

कर्ता

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  करणारा   Ex. देव हा जगाचा कर्ता आहे.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 noun  कुटुंबात निर्णय घेण्याचा अधिकार असलेली व घरातील सर्व व्यवस्था पाहणारी व्यक्ती   Ex. घराच्या कर्त्याला असे बोलणे तुला शोभत नाही.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  व्याकरणिकदृष्ट्या एखादे काम करणारी व्यक्ती   Ex. राम काम करतो. ह्या वाक्यात राम हा कर्ता आहे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  काम करणारी व्यक्ती   Ex. घरातील कर्ते जबाबदारी नीट सांभाळतात.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکَرن والین
malജോലിക്കാര്
mniꯊꯕꯛ꯭ꯇꯧꯕ꯭ꯃꯤ
nepकर्ता
sanकर्ता
urdکامگار , کام کرنےوالی , خدمت گار

कर्ता

  पु. १ करणारा ; उरकणारा ; कारण होणारा ; बनविणारा ; रचणारा ; जुळवणारा . ' नवल कर्तयाची करणीपुढें सेवक वेत्रपाणी । धांबा म्हणतां सभाजनीं । चपळ चरणीं धांवतो ॥ ' - ह ३४ . १२८ . ' कर्ता न दिसे नयनी । ' - दावि ३८५ . २ ( व्या .) प्रथमा विभक्ति किंवा क्रियापदाचें उद्देश्य ; एक कारण ; उद्देश . ३ कर्तबगार माणुस ; कर्तृत्ववान . ' समशेर बहाद्दर रणीं थकले कर्त्याची गत आहे न्यारी .' - ऐपो १३५ . ४ व्यवस्थापक ; श्रम करून मिळविणारा मनुष्य ; कारभार , प्रपंच , घर इ० संभाळणारा ; मिळविता माणुस . ५ ( कायदा ) हिंदु एकत्र कुटुंबाची व्यवस्था पाहणारा पुढारी इसम . ( सं . कर्तृ )
  पु. ( व .) उट्टें ; वचपा . ' या अपमानाचा कर्ता काढल्याविना मी राहणारा नाहीं '
०हर्ता   
०हर्तापालिता वि.  ( करणारा व नाश करणारा ; जड विणारा व भंगणारा ; जोडणारा तोडणारा ). परमेश्वराचें गुणदर्शक नांव . ' कर्ता हर्तापलिता । मज परता नसेचि ॥ ' ( सं .)

कर्ता

   कर्त्याची (करील त्‍याची) पाटिलकी आणि भोगील त्‍याची संपदा
   जो काम करूं शकेल किंवा ज्‍याची काम करण्याची पाळी असेल त्‍यालाच पाटिलकीचा मान मिळतो व ज्‍यास आपल्‍या संपत्तीचा योग्‍य उपभोग घेतां येतो त्‍यासच फायदा मिळतो. ज्‍याला काम करण्याची अक्‍कल नाही तो वतनदार असला तरी त्‍याचेकडे पाटिलकीचे अधिकार कोणी देत नाहीजो संपत्तीचा उपभोग घेत नाही त्‍याची संपत्ति असून नसून सारखीच. कृपणाच्या द्रव्याप्रमाणें तो मेल्‍यावर ती सर्व दुसर्‍याच्या हातांत जावयाची. -गांगा २२३.

कर्ता

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  त्यो जसले कुनै काम गर्छ   Ex. बिहेमा कर्ताको कमीका कारण व्यवस्था ठिकसँगले हुन सकेन
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکَرن والین
malജോലിക്കാര്
mniꯊꯕꯛ꯭ꯇꯧꯕ꯭ꯃꯤ
sanकर्ता
urdکامگار , کام کرنےوالی , خدمت گار
   see : कर्त्ता

कर्ता

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  यः कार्यं करोति।   Ex.
FUNCTION verb:
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasکَرن والین
malജോലിക്കാര്
mniꯊꯕꯛ꯭ꯇꯧꯕ꯭ꯃꯤ
nepकर्ता
urdکامگار , کام کرنےوالی , خدمت گار
 noun  व्याकरणशास्त्रानुसारेण तत् कारकं यत् धात्वर्थस्य व्यापारस्य आश्रयः।   Ex. रामेण भोजनं कृतम् इत्यस्मिन् वाक्ये रामः इति कर्ता।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 adjective  यः करोति।   Ex. सर्वकार्याणां कर्ता ईश्वरः।
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP