Dictionaries | References

मोठा

   
Script: Devanagari
See also:  मोटा

मोठा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

मोठा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   large, great, exceeding.
 ad   very.

मोठा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  मोठा विस्तार किंवा उंच असलेला   Ex. मोठा रस्ता पार करता करता मुले थकून गेली आहे.
ONTOLOGY:
आकृतिसूचक (Shape)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
Wordnet:
 adjective  मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला   Ex. माझे घर मोठे आहे.
ONTOLOGY:
मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
 adjective  उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला   Ex. त्यांना मोठ्या आवाजातच ऐकू येते.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
mniꯑꯊꯧꯕ꯭ꯑꯌꯥꯛꯄ
telఊర్ధ్వ స్వరమైన
urdرفیع , اونچا
 adjective  परिमाण, मान इत्यादीमध्ये साधारणतः जास्त असलेला   Ex. ती खूप मोठे भाग्य घेऊन आली आहे.
ONTOLOGY:
मूर्ख इत्यादि (QUAL)">गुणसूचक (Qualitative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
 noun  अनुभव, कर्तव्य किंवा वयाने मोठा व्यक्ती   Ex. आपण मोठ्यांचा सन्मान केला पाहिजे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : विशाल, ज्येष्ठ, थोर

मोठा

 वि.  
   थोर ; जाडा .
   ( शब्दशः ल . ) अतिशय ; जास्त ; फार ; अधिक ( चांगल्या किंवा वाईट अर्थी ). दिसतोस तूं बरा मोटा । - मोआदि २ . २९ . हा मोठा आळशी - अडाणी - शहाणा - चतुर - विद्वान - मूर्ख - लबाड इ० - क्रिवि . थोर , परम इ० शब्दांप्रमाणें उपयोग ). फार , अतिशय . [ सं . महत्तर ] मोटाई - स्त्री .
   मोठेपणा ; थोरपणा ; जाडपणा .
   ( ल . ) श्रेष्ठत्व . ( क्रि० करणें ; धरणें ; लावणें ; मिरवणें ; दाखविणें ; भोगणें ; बाळगणें ; वाढवणें ; सांगणें ). [ मोटा ] मोटाड - वि . अतिशय , अत्यंत मोठा ; थोर ; जाडा ; जाड . [ मोटा ] मोटाधाटा - वि .
   मोटाजोरदार , जाड आणि धिप्पाड ( मनुष्य , जनावर ).
   बळकट ; जाडया अंगाचा ; जाडेंभरडें , बारीक , सुंदर , नाजूक नव्हे असें ( कापड ; धागा , वस्तु ). [ मोठा द्वि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP