Dictionaries | References

मोठया भांडयाचा मोठा आवाज

   
Script: Devanagari

मोठया भांडयाचा मोठा आवाज

   मोठें भाडें पडलें असतां अथवा त्यास कांहीं लागलें असतां मोठा आवाज होतो त्याप्रमाणें थोर मनुष्यावरच मोठमोठीं संकटें येतात व त्यांचा गाजावाजाहि फार होतो. गरीबांच्या कष्टांकडे कोणाचें लक्ष जात नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP