Dictionaries | References

पोकळ वांशांचा आवाज मोठा

   
Script: Devanagari

पोकळ वांशांचा आवाज मोठा

   उथळ पाण्याला खळाळी फार, याप्रमाणें. ‘इतका प्रयत्न करुनहि त्याम्च्या हातचलाखीचा खेळ संशोधनप्रिय वाचकांचें मन मुग्ध करुं शकत नाहीं. उलटपोकळ वाशांचा आवाज मोठाया म्हणीप्रमाणें त्यांच्या संशोधनाचा फोलपणा अधिकाधिक उघड होऊं लागला आहे."-केसरी १७-१०-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP