Dictionaries | References

लहान तोंडीं मोठा घांस

   
Script: Devanagari

लहान तोंडीं मोठा घांस

   आपली लायकी नालायकी न जाणतां एखाद्या कार्यास हात घालणें. शक्ति नसतां करसिद्ध होणें. आपल्या योग्यतेपेक्षां अधिक भार अंगावर घेणें. -शाब २.२७६. ‘ रघुवंशाच्या महनीय सद्‍गुणांनीं कानाशीं लागून ( कर्णमागत्य ) या लहान तोंडीं मोठया घांसाला ( चापलाव ) मला प्रवृत्त केलें आहे. ’ -चित्रजगत् डिसें १९४
   पृ ३८९.
   लहान मुलांनीं मोठया माणसांस प्रत्युतरें देणें
   मुलांनीं मोठयाच्या तोंडी लागणें, बरोबरी करुं पाहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP