Dictionaries | References

लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश

   
Script: Devanagari

लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश     

लहान मूल बोबडें बोलतें तेव्हां त्याचें भाषण ऐकायचें म्हणजे तें काय म्हणतें हें जाणून घ्यायचें असेल, तर नीट लक्ष देऊन ऐकावें
त्याशीं समरस व्हावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP