Dictionaries | References

गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें

   
Script: Devanagari

गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें     

जर गाढवासारखे निर्बुद्ध वागले तर सगळ्यांनी दिलेला दोष पत्‍करावयाची पाळी येते व सर्वांची बोलणी खावी लागतात. ती नको असतील तर चांगले वागले पाहिजे.-सवि. १५०४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP