Dictionaries | References

असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी

   
Script: Devanagari

असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी     

स्वतः सधन असून व सामर्थ असून जो कृपणाप्रमाणें ओंगळ आचरण करतो तो ओझ्याच्या गाढवाप्रमाणें नव्हे काय? ‘साखरेच्या गोण्या बैलाचिये पाठी।’ याप्रमाणें त्याची स्थिति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP