Dictionaries | References

आपले जावें, आपण चोर व्हावें

   
Script: Devanagari

आपले जावें, आपण चोर व्हावें     

पुष्कळ वेळां आपले सरळ कृत्यहि लोकांस अपकृत्य वाटूं लागते, लोकांना आपल्या वागण्याचा विनाकारण संशय येतो, तेव्हां म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP