Dictionaries | References

उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें

   
Script: Devanagari

उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें

   ज्याला स्वतःलाच पोटभर खावयास न मिळाल्यामुळे उपाशी रहावयाची पाळी आली असेल त्याचेकडे शिळे अन्न कोठून असणार? त्याला पुरेल तरच ना उरून शिळे होणार तेव्हां ज्याच्याकडे त्यालाच पुरेसे नाही तो दुसर्‍याची गरज काय भागवूं शकेल. तु०-एकादशीच्या घरी शिवरात्र. उघड्यापाशी नागडे गेले० इ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP