Dictionaries | References

हें चित्र पहा व तें चित्र पहा

   
Script: Devanagari

हें चित्र पहा व तें चित्र पहा

   तुलना करा या अर्थी. शेक्सपीयरच्या हॅमलेट नाटकांतील एका वाक्याचें मराठींत वरीलप्रमाणें भाषांतर आहे. ‘ हें चित्र पहा व तें चित्र पहा. असें अभिमानानें दाखवायला सांपडेल. ’ -केळकर. टिळक चरित्र भा, १-पा. १२८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP