Dictionaries | References अं अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम Script: Devanagari Meaning Related Words अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जें काम आपल्याला स्वतः करतां येत असेल तेंच हातीं घ्यावें व तसें केलें तरच तें सिद्धीस जातेंदुसर्यावर अवलंबून राहण्यांत फारसा अर्थ नसतो व वेळेवर फसगत होतेत्याप्रमाणेंच जो पैसा प्रत्यक्ष आपल्या संग्रहीं असेल तोच वेळेवर उपयोगी पडतो, इतरांकडून येणें असलेला किम्वा दुसर्यानें कबूल केलेला वेळेवर उपयोगीं पडत नाही. अंग पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP