Dictionaries | References
अं

अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम

   
Script: Devanagari

अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम

   जी गोष्ट आपणांस स्वतःस करण्याचें सामर्थ्य असतें तीच गोष्ट होण्याचा संभव असतो व आपल्या गांठीं जो पैसा असतो तोच वेळेवर उपयोगी पडतो. दुसर्‍यावर अवलंबून राहून कांहीं उपयोग होत नाहीं. वेळेवर फसगत माल होण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP