Dictionaries | References ग गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम Script: Devanagari Meaning Related Words गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जे काम आपल्या गळ्यात पडते त्यापासून आपणास घस लागल्याशिवाय राहात नाही. याकरितां ज्यांत आपला संबंध नाही अशा बाबतीत कोणतीहि जबाबदारी पतकरण्याने नुकसानीची मात्र पाळी येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP