Dictionaries | References ख खर्ची Script: Devanagari Meaning Related Words खर्ची A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Money taken for probable expenses; road-money, pocket-money, loose money.That is for daily use or current occasions; common; ordinary; opp. to खासा. 2 Expended, i. e. slain in battle. 3 Oppressed by expenses, embarrassed. Ex. मी ह्या कामांत खर्ची पडलों. खर्ची Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Money taken for probable expenses. खर्ची महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( ना .) चोप ; मार . स्त्री. १ योजलेल्या कामासाठीं घेतलेला आगाऊ पैका ; वाटखर्च . ' गंगु हैबती म्हणे स्वार पीटावा ' ल्याहा कागद खर्ची बटावा ॥ ' - प्रला १४० . २ खर्चण्यासाठीं लागणारा पैसा . ' ही दर मुकामीं खर्ची धाडी शिंद्याला । ' - ऐपो ४३३ . ३ कामगारांना आगाऊ दिलेली रक्कम ( अँडव्हान्स या इंग्रजी शब्दाचा प्रतिशब्द ). ४ वेश्येस संभोगाकरितां द्यावयाचें द्रव्य . ५ पोटगी ; उपजीविकेसाठीं रक्कम , तरतुद . - वि . १ रोजच्या उपयोगी किंवा चालु कार्यापुरता उपयोगी ; सामान्य ; खासगी ; साधारण . खाशांच्या उलट . ' खासे व खर्ची मुदपाकाकरितां चुली .' - स्वारीनियम . ( बडोदें ) ७४ . ' खची पानें .' २ खर्चलेला , लढाईत पडलेला . ३खर्चानें पिळुन निघालेला ; खर्चाच्या अडचणींत सांपडलेला . ' मी ह्या कामांत खर्ची पडलो .' - मोल ( फा .) स्त्री. ( गो . कु .) एक मासळीची जात . हा मासा रेतींत फिरणारा , हिंडणारा , चवदार , सफेत रंगाचा असुन याचें तेल घायावया वापरतात .०पडलें खर्च होणे . ०पाडणें - खर्च करण्यास , द्यावयास लावणें , खर्चात टाकणें . खर्ची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खर्ची सुटे आणि मैत्री तुटेजोपर्यंत आपण एखाद्यास मदत करीत असतो तोपर्यंत त्याची आपली मैत्री असते. त्याची मदत बंद झाली की, तो आपणास विचारीत नाहीसा होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP