Dictionaries | References र रवानकी Script: Devanagari See also: परवानगीरसवानगी , रवानगी Meaning Related Words रवानकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बिदागी ; जातेवेळची देणगी . रवानकीचीं वस्त्रें . - रा १२ . १९२ .पाठवणूक ; पाठविणें ;पत्रोत्तर ; उत्तराकरितां पत्र पाठविणें . श्रीमंत वसईचें मुक्कामीं असतां बहुत पत्रें आपलीं आलीं व त्यांच्या रवानग्याही बहुत जाल्या . - रा ६ . ५८२ .मालाची निर्गत ; विक्रीस जिन्नस परगांवीं , दूरदेशीं पाठविणें .कांहीं एक कार्याच्या उद्देशानें देशांतरी फौज पाठविणें , दारुगोळा गलबतें इ० पाठविणें .पाठवणीच्या वेळीं द्यावयाची आगाऊ खर्ची . लोकांस रवानगी नाहीं . - पया ३२४ . [ फा . ] रवानगी चिठ्ठी - स्त्री . परवानगी ; परवाना ; अनुज्ञापत्रक ; पासपोर्ट . रवाना - पु . परवाना ; पास . - वि . पाठविलेला ; धाडलेला ; प्रेषित ; मार्गस्थ केलेला ( कागद , माणूस , इ० ). ( क्रि० करणें ; होणें ). रवानाचंद्र , मिती - पुस्त्री . ज्या दिवशीं कागद - पत्र - रवाना होतें त्या दिवशींचा चंद्र , मिती . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP