Dictionaries | References द दरुणी Script: Devanagari See also: दरुणी महाल , दरुनी Meaning Related Words दरुणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ अंतःपुर ; जनाना ; जनानखाना . २ - न . ( विशेष अर्थ ) सातारकर महारांजांच्या खास नेमणूकीस वस्त्रे , अलंकार , जमीनी , मोकासे किंवा रोख पैसा दिलेला खर्ची लिहिण्याचे मराठी दप्तरांतील सदर . [ फा . दरुनी = आंतील ] दरुणीमहालकरी - पु . अंतःपुरातील अधिकारी ( यास दिवाणजीहि म्हणत ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP