Dictionaries | References म मुद्दल Script: Devanagari See also: मुदल Meaning Related Words मुद्दल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Principal, capital, basis-stock. 2 unc Primary, primitive, fundamental, original. Compounded with such words as भांडण-कज्जा-तंटा -कारण-बोलणें-करार. मुद्दल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Principal, capital.मुदलीं At the outset; in the least degree.मुदलावर येणें To manifest one's native (evil) qualities.मुदलांत मुरकुंडी f A consumption of stock instead of a gathering of profit. मुद्दल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. भांडवल ; कर्जाऊ दिलेली रक्कम ; मूळ रक्कम ; आरंभींचा सांठा . जे सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं । - ज्ञा १८ . २८० .मूळचें पुण्य . मानूं नेणतां परवडी । मुद्दल तुटे । - ज्ञा १७ . ३४७ . - वि . मूळचा ; मुख्य ; सुरवातीचा ; मूळांतील . मुदलां धुरां छपन्न कोडीं । जेथ सख्या नाहीं णायकवडी । - शिशु ५४३ . ( समासांत ) मुद्दल - भांडण - तंटा - करार - कारण - बोलणें इ० - क्रिवि .मुख्यत्वेंकरुन ; मुख्यतः . पाणी मुदल झाडा जाये । - ज्ञा १७ . २१८ .मुळींच ; किमपिहि . वख्तशीर रक्कम मिळत आहे तोंपर्यंत त्याला मुलुख मागण्याचा मुद्दल अखत्यार नाहीं . [ सं . मूलद ; का . मैदलु = मुख्य ; ते . मोंदलु ] मुदलावर येणें - मूळ स्वभावावर येणें ; एखाद्यानें पुन्हां आपले मूळचे दुर्गुण दाखविणें . म्ह० ( गो . ) मुदल नासून कळां तर बुडतां = मुद्दल हातांत नसतां उगीच व्याज बुडाल्याबद्दल हाकाटी करणें . मुदलांत मुरकुंडी - स्त्री . भांडवलांत तूट येणें ; नफा न होतां भांडवलच खर्ची पडणें . मुदलामुदल , मुदली - क्रिवि . व्याज किंवा नफ्याशिवाय ; व्याज किंवा नफा न घेतां ; मूळच्या भांडवलाइतकेंच , त्यांत कमी जास्त न होतां . [ मुदल द्वि . ] मुदलीं - क्रिवि . ( मुदल याचें सप्तमीचें एकवचन ) मुळींच ; मुळांतच ; किमपिहि ; किंचितहि . मोक्षप्राप्तीच्या मार्गाचें भगवदगीतेंत मुदलीच विवेचन नाहीं . - गीर ७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP