Dictionaries | References त तूट Script: Devanagari Meaning Related Words तूट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Deficiency or loss; shortness of the due quantity. Ex. खंडीस दोन मण तूट आली; शंभर रुपयांस पांच रुपये तूट पडली. 2 Intermission, break, pause, intermediate stop. 3 Separation, disjunction, parted state. 4 Disunion, rupture, division. तूट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Deficiency or loss, shortness of the due quantity. Intermission, break, pause. Separation, disjunction, parted state. Disunion, rupture. तूट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कमतरता , खोट , घट , घाटा , तुटवडा , नुकसान . तूट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तोटा तूट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ तोटा ; कमतरता ; न्यूनता ; तुटवडा . २ खंड ; खळ ; विराम ; व्यवधान . ३ वियोग ; विच्छेद ; भेद . ४ फूट ; भिन्नभाव ; भेद ; बिघाड . [ सं . त्रुट = तुटणे ] ( वाप्र . )०पडणे उणीव भासणे . सामाशब्द -०ओल स्त्रीन . जमिनीती३ल कमी ओल अथवा ओलावा तुटओल पहा .०पाऊस पु. मधून मधून अथवा थोडथोडा पडणारा , एकसारखा पडणारा , एकसारखा नसणारा नेहमीप्रमाणे नसणारा पाऊस वळीवाचा पाऊस . तुट पाऊस पहा .०पाणी न. थांबून थांबून अथवा थोडे थोडे दिलेले पाणी ( झाडांना अथवा जनावरांना ).०पुंजी स्त्री. अपुरे अथवा उणे भांडवल किंवा मुद्दल . - वि . कमी भांडवलाव चालविलेला ( धंदा ).०पुंजीवाला पुंज्या वि . तूटपुंजीवर धंदा करणारा .०मिती मुदत स्त्री . कटमिती पहा . ( क्रि० करणे ; देणे ). [ तूट + मिती ] Related Words तूट तूट खाणें गाढवाच्या गोणीस खंडीभर तूट तूट पडणें एकाची तूट, दुसर्याची लूट गाढवाचे गोणीस खंडीची तूट विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत एक जूट, त्यांना कधीं न तूट shortfall actual shortage oxygen deficit deficit grant trade deficit deficiency in remittances deflationary gap shortage in stock taking external deficit नुपरवण bridge the gap normal process loss deficiency in remittance deficit adjustment grant deficit diffusion pressure deficit आंतबृट्टा नभर कमतणुक short position नुपर खोटखर्च करतरता shortage written off दयदय असणे मुदलांत मुरकुंडी deficiency account wear and tear तुटवडा उणावळ घटाई अतुट तुटओल तुटवळा तुटाड तुटाडा तुटोडा तुटोळा नाहबी नाहाब नाहाबी deficiency गाढवाचे गोणीस खंडीचें भोळें नाट जाणें नाट येणें घसारा weathering किलत विशी एकूणविशी ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं तुटारा निखर्ची घटती तुटी कमती घटणे fair wear and tear गळ्यांत गोणी येणें चट्टी तुटार राजकोषीय तोटा घस्त तवाइ बांडी नाकस्ता घसरा ओडप आंतबट्टा त्रुटी हुरपळ हुरपळा हुरपाळा हुरफळा घसण अतूट झीज तोशीस झळ मूर गोण नागवा घस खाड घाटा inflation चट्टा मुदल मुद्दल घट वाण कित्ता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP