Dictionaries | References

कित्ता

   
Script: Devanagari
See also:  कित्तां

कित्ता     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अत्यधिक, कितना, अत्यंत

कित्ता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for each one of the items composing a general head, when these heads are to be distinguished and stated severally: also for an item set down of which the name, nature, and particulars appertaining appear at large elsewhere. It thus answers to Minor, miscellaneous, indeterminate, broken. 2 An item, an article.
A piece of planted ground. कित्ता घालून देणें To furnish with a model; exhibit an example; present a pattern.

कित्ता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A piece of large and fine writing for scholars to form their hand by. Fig. An exemplar or a pattern; a person, practice, fashion, etc. to be imitated.
  कित्ता घालून देणें Exhibit an example; furnish with a model.

कित्ता     

ना.  अनुकरणीय़ , ( मनुष्य , आचरण इ .) आदर्श ;
ना.  उदाहरण , नमुना , वळण ( अक्षरांचे ).

कित्ता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वळणदार अक्षरांचा नमुना असलेला कागद   Ex. कित्ते गिरवल्याने अक्षर सुधारते.

कित्ता     

 पु. १ आदर्शभूत म्हणुन पुढे ठेवावयाचा , वळणदार अक्षरें काढलेला कागद ; वळण . २ हा शब्द एकाच सदराखालीं मोडणार्‍या निरनिराळ्या बाबींच्या पुढें लावतात . त्यावरुन या बाबी एकाच सदरांत येणार्‍या आहेत असें समजावयाचें . ज्यांची खातीं तपशील किंवा माहिती दुसरीकडे लिहिलेली असते अशाबाबी किंवा गोष्टी . ३ बाब ; रक्क्म ; कलम ; खातें . ४ ( ल .) नमुना ; ज्यांचे अनुकरण करावयाचें असा मनुष्य , आचरण , तर्‍हा . ( क्रि०घेणें ; उचलणें ; गिरविणें ) ' कर वळविला अजें जें विष्णुधृत स्त्री . स्वरुप कित्त अतें ' - मोआदि ३३ . १६ . ५ चिट्ठी - क्रिवि . सदरहू ; उपयुक्त ( इं .) डिटो ( अर . कित्‌आ ) ( वाप्र .)
 पु. लहानसा मळा .
०घालुन   अमुक गोष्ट अमुक एक विशिष्ट प्रकारें करावी म्हनुन लेखद्वारा किंवा स्वाचरणद्वारा सांगणें , पुढें मांडणें .
देणे   अमुक गोष्ट अमुक एक विशिष्ट प्रकारें करावी म्हनुन लेखद्वारा किंवा स्वाचरणद्वारा सांगणें , पुढें मांडणें .
०वळवणें   गिरवणें - नक्कल करणें ; गिरविणें . ' कर वळविला अजें जें विष्णुधृतस्त्रीस्वरुप कित्ता तें । - मोआदि ३३ . १६ . कित्या वर घालणें - लिहिण्यास शिकविणें . ' आपल्या इकडे मुलाला कित्यावर घालतात .' - ग्यारिबाल्डी केळकरकृत . सामाशब्द -
०इसम  पु. १ उपयुक्त मनुष्य . २ ( हिशेबांत ) स्वतंत्र ; किरकोल स्वरुपाची बाब ; कोणत्याहि सदरांत न येणारी बाब .
०खर्च  पु. १ किरकोल , बिनतपशिली खर्च . २ हा खर्च भागविण्यासाठीं बसविलेला कर . ३ उपयुक्त खर्च .
०बाब  स्त्री. अनियमित बाबी ; कांहीं विशेष कारण नसतां बसविलेला कर .
०वाटणी  स्त्री. १ किरकोळ खर्चासाठीं बसविलेला कर ; निरनिराळ्या प्रकारची तूट भरून काढण्याकरितां बसविलेला कर . २ हिशेबांतून काढून टाकलेली सरकारी वसुलांतील एक बाब ( वाटणीचीं टक्केवारी कमी करण्या साठीं .)

कित्ता     

कित्ता घालून देणें
स्‍वतःकरून पुढें मांडणें
उदाहरण घालून देणें
अमुक गोष्‍ट अमुक प्रकारे करावी असे स्‍वाचरणानें दाखविणें. तु०- आधी केले मग सांगितले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP