Dictionaries | References

पारतंत्र्य

   
Script: Devanagari

पारतंत्र्य

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

पारतंत्र्य

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

पारतंत्र्य

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दुसर्‍यायाच्या अधीन असणे   Ex. एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पारतंत्र्य नाहीसे झाले
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯃꯤꯈꯥ꯭ꯄꯣꯟꯕ
telస్వాధీనము చేసుకొనుట
urdغلامی , حلقہ بگوشی , بندگی , عدم آزادی
 noun  दुसर्‍यायाच्या अधीन असणे   Ex. एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पारतंत्र्य नाहीसे झाले
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯃꯤꯈꯥ꯭ꯄꯣꯟꯕ
telస్వాధీనము చేసుకొనుట
urdغلامی , حلقہ بگوشی , بندگی , عدم آزادی

पारतंत्र्य

   पारंतत्र्यें सहा प्रकारची आहेत.
   स्वभाव पारतंत्र्य-प्रारब्धकर्म नसतां सृष्टीपूर्वी जें सृष्टि होणें हा जो स्वभाव, ब्रह्मांडादिक रचनेचा तो.
   ईश्वर पारतंत्र्य -“स्वभाविं नियतें जें सामर्थ्ये, नानापरत्वें नानाभूतें जें वायुआदित्यादिकें, जितुकें आपलाले व्यापारी नेमस्तें अन्यथा होऊं न शके तें ऐश्वर्य सर्वाच्या ठाई तें"
   पंचीकृत विवेक.
   प्रकृतिपारतंत्र्य
   “स्वभाव आणि ईश्वर प्रकृतिसंबंधें रचना, स्थावर जगमात्मक नानारुप दृश्य नानाविकार क्रिया, इंद्रियादिकांच्या नेमस्ता
   प्रतिशरीर भिन्नभिन्नातें"
   कित्ता.
   गुणपारतंत्र्य
   “नानाविकारवंत प्रकृतिजनित सत्वरजतम आणि परस्परें निश्चित, एवंविध गुणकार्य, अन्यथा हों न शके, म्हणोनि जंतुमात्रीं प्रगट गुणपारतंत्र्य”
   कित्ता
   कर्मपारतंत्र्य-“स्वभाव पारतंत्र्यादि कर्मपारतंत्र्यपर्यंत जितुकीं, तितकीं असताहि, स्थावर जगम स्थूल सूक्ष्म सर्वहि ब्रह्मादि तिमूर्ति आदि करुन काळचि प्रकटता परंतु त्रिमूर्ति अलिप्त शक्तिस्तव द्रष्टेपनें भिन्ना, इतरांसितें"
   पंचीकृत विवेक पृ.१९-२१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP