एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव
Ex. लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.
ONTOLOGY:
जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
telపిల్ల(వాడు)బిడ్డ
urdبچہ , طفل
लहान मुलांसाठी प्रेमाने वापरायचे संबोधन
Ex. माझा बाळ आज जेवत का नाही ?
ONTOLOGY:
उपाधि (Title) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)