Dictionaries | References

साता नवसाचा

   
Script: Devanagari

साता नवसाचा     

फार नवस करुन झालेला, म्हणून अतिशय लाडका. ‘ साता नवसांचें हें एकुलतें एक लाडकें बाळ l उडण्याबागडण्यांतचि बाळपणीं घालवीतसे काळ ll ’ मोगरे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP