Dictionaries | References

नवानवशी

   
Script: Devanagari
See also:  नवानवसाने

नवानवशी     

क्रि.वि.  पुष्कळ इ० करुन ( जन्मलेला मुलगा इ० ); फार प्रयत्न , कष्ट करुन ( केलेले , साध्य असलेले काम , गोष्ट ). [ नव + नवस ] नव नवसाचा - वि . १ ज्याकरितां पुष्कळ नवस इ० केले होते असा ( मुलगा इ० ). २ ( ल . ) अतिशय कष्टाने मिळविलेला , साध्य केलेला ( पदार्थ , गोष्ट इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP